१९ फेब्रुवारी शिवजन्मोत्सव सोहळा २०११

Thursday, February 18, 2010

शिवजयंती Shivjayanti 19th Feb 2010.



जय जिजाऊ.. आज १९ फेब्रुवारी २०१० शिवजयंती,

महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात शिवजयंती साजरी होत आहे ,रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा....त्यानिमित्त शिव राज्याभिषेकाचा प्रसिद्ध चित्रकार मिलिंद विचारे जळगाव ह्यांनी काढलेला फोटो येथे देत आहोत...धन्यवाद -शिवधर्म सेवा मंडळ

happy shivjayanti to all...this is a new shivaji maharaj wallpaper,chhatrapati shivaji maharaj photo created by milind wichare, jalgaon...this is a nice shivrajyabhishek phtograph ever..and http://www.shivdharm.blogspot.com/ and shivdharma seva mandal are publishing it on internet for first time on the occasion of shivjayanti festival...thank you...

Tuesday, February 16, 2010

जिजाऊ आणि शिवाजी महाराज - नवा फोटो...

jay jijau...
तोडुनि शृंखला, मुक्त कर मानवाला, जिजाऊ प्रेरणा देई शिवबाला..